- समाधी मंदिर, शेगांव
- समाधी मंदिर, शेगांव (गतकाळातील)
- श्रीराम मंदिरासमोरील सभामंडप
- श्रींचा पलंग आणि विश्रांतीस्थान
- श्री नागदेवता
- श्रींच्या समाधीचे दर्शन, शेगांव (गतकाळातील )
- १९५५ - ५६ मधील श्रींच्या समाधीचे दर्शन, शेगांव
- श्रींची समाधी मूर्ती, शेगांव
- श्रींच्या समाधीवरील पादुकांचे झरोका दर्शन, शेगांव
- श्रींच्या समाधीवरील पादुकांचा मूळ फोटो
- शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
- शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
- शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
- श्री गजानन महाराजांचा मूळ फोटो
- श्रींची पालखी - मूळ फोटो
- श्रींचा पालखी सोहळा
- श्रींची पालखी
- श्री गजानन महाराज संस्थान, आळंदी
- श्री गजानन महाराज संस्थान, आळंदी
- श्री गजानन महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर
- श्री गजानन महाराज संस्थान, ओंकारेश्वर
- श्री गजानन महाराज संस्थान, पंढरपूर
- श्री भास्कर पाटील समाधी मंदिर, द्वारकेश्वर, अडगांव
- श्री भास्कर पाटील समाधी, द्वारकेश्वर, अडगांव
- श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
- श्रींनी पुंडलिकास दिलेल्या मूळ पादुका, मुंडगाव
- श्री गजानन महाराज मूर्ती, मुंडगाव
- श्री गजानन महाराज संस्थान, कोंडोली
- याच शुष्क आम्र वृक्षास श्रींचे परमभक्त पितांबर यांनी कोंडोलीला पर्णयुक्त केले
- शेगांव मधील देविदास पातुरकर यांचा सद्यस्थितीतील वाडा जेथे श्री गजानन महाराज प्रकट झाले
- शेगांव मधील देविदास पातुरकर यांच्या वाड्याबाहेरील श्री गजानन महाराजांचे प्रकट स्थळ
- याच वटवृक्षाखाली शेगांव मध्ये महाराजांचे प्रकट झाले
- बंकटलाल सदन, शेगांव
- बंकटलाल आगरवाल तिजोरी
- श्री मारुती मंदिर, शेगांव
- श्री मारुती मंदिर, शेगांव
- हनुमान मंदिर, पिंपळगांव
- कपिलधारा तीर्थ, इगतपुरी, नाशिक
- श्रीक्षेत्र कपिलधारा येथील प्रवाह
- श्रींनी स्थापन केलेला कपिलधारा तीर्थ येथील गणपती
- कपिलधारा तीर्थ मंदिर
- कपिलधारा तीर्थ
- बच्चुलाल आगरवाल यांनी श्री महाराजांची जेथे पूजा केली ती शिळा, अकोला
- श्रींच्या आशीर्वादाने उभारलेले बच्चुलाल आगरवाल यांचे राममंदिर, अकोला
- श्री पुंडलिक भोकरे
- श्री पुंडलिक भोकरे यांची समाधी, मुंडगांव
- विष्णुदास सावजी यांचे घर, मलकापूर, स्नान झाल्यानंतर याच पलंगावर श्री महाराज स्थानापन्न झाले
- बाळापूर येथील बाळकृष्णबुवा रामदासी यांचे घर जेथे श्री महाराजांनी रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले
- श्री गंगाभारती गोसावी
- श्री गंगाभारती गोसावी यांची समाधी, मलकापूर
- इच्छाराम सदन, शेगांव
- इच्छाराम सदन येथील जागा जेथे श्रींना मंगलस्नान घातले होते
- भवानीराम देशमुख यांच्याजवळील श्री महाराज यांच्या मूळ पादुका, जयपूर - कोथळी
- धुमाळ सदन, नाशिक
- श्री गजानन महाराजांनी शांत केलेली सुकलालची द्वाड गाय, आपल्या संतती सोबत
- श्री नरसिंग महाराज, अकोट
- श्री गजानन महाराज श्री नरसिंग महाराज यांना जेथे भेटले ती जागा, अकोट
- गतकाळातील मोटे मंदिर, शेगांव
- तिमाजी मळा, मोरगांव - भाकरे
- तिमाजी मळा, मोरगांव - भाकरे
- महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले, ती विहीर, अकोली
- महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले, ती विहीर, अकोली
- श्री गजानन महाराज आणि श्री पितांबर महाराज यांच्या भेटीचे स्थळ
- श्री पितांबर महाराज समाधी, कोंडोली
- साळूबाईंचे बंधू दत्तोपंत घोडेगांवकर, अमरावती
- दत्तोपंत घोडेगांवकर वाडा, अमरावती, या घरी काही दिवस श्री महाराज वास्तव्यास होते
दत्तोपंत घोडेगांवकर वाडा, अमरावती- श्री काशिनाथ खंडेराव गद्रे
- मुंडगाव येथील झ्यामसिंगाच्या वाड्यात वास्तव्यास असतांना श्री गजानन महाराज ज्या पलंगावर विश्रांती घेत त्या पलंगाचे अवशेष
- श्री गजानन महाराज