कार्यक्रमांची माहिती

सादर केलेल्या कार्यक्रमांची माहिती आणि लिंक्स खालील प्रमाणे:

।। अन्नम ब्रह्मेती : अन्नाची महती ।। सौ. मंदाकिनी पाटील || जून २०२१
श्री सुनील देशपांडे: श्रींची उपासना आणि भक्तांचा सेवाधर्म, भक्तराज श्री. बंकटलाल: फेब्रुवारी २०२१

||*”दत्तावतारी अवधूत-श्री संत गजानन”|| ह.भ.प.विवेक बुवां गोखले (नृसिंहवाडी)*
|| हरी भक्ति परायण : मकरंद बुवा रामदासी || एप्रिल २०२१
भारतातील २१ मंदिर दर्शन, भारताबाहेरील ५ मंदिर दर्शन
सौ मेघना अभ्यंकर : || अंतरंग साधना हीच खरी सद्गुरू सेवा || मे २०२१

सौ मेघना अभ्यंकर : श्री गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी : सप्टेंबर २०२०

श्रीमती अस्मिता सेन: नर्मदा परिक्रमा : ऑक्टोबर २०२०

श्री शैलेश वसंतराव देशकर: कर्ते करविते स्वामी आपले : जानेवारी २०२१

ह.भ.प. सौ. स्मिताताई आजेगावकर: नाचू कीर्तनाचे रंगी – संतकवी दासगणू महाराज विरचित संत रामदास स्वामी आख्यान: जुलै २०२०

ह.भ.प. कु. ज्योत्सनाताई मोदले: “सत्कर्मात परिपाकान्ते | भवेतसदगुरु दर्शनम ||” :
जुलै २०२०

ओम श्री गजानन गुंजन विश्व परिवार वेबसाइट उद्घाटन :
जुलै २०२०

सौ विद्याताई पडवळ – ऐसें स्वामी गजानन | भक्तवत्सल खरोखरी ||: मे २०२०

श्रीमती सुमती ताई बापट- उपासना ब्रम्हांडनायकाची आणि स्वानुभव: मे २०२०

मा. विशाल गुरुजी कुलकर्णी: मनुष्य चारित्र्यावर संत चरित्राचा प्रभाव.: जून २०२०

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण – विद्याताई पडवळ – अध्याय १ ते १२: एप्रिल २०२०

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण – विद्याताई पडवळ – अध्याय १३ ते २१: एप्रिल २०२०

श्री गजानन महाराज समाधी सोहळा – निरूपण डॉ. श्री गजानन खासनीस: एप्रिल २०२०