समाधी मंदिर, शेगांव
समाधी मंदिर, शेगांव (गतकाळातील)
श्रीराम मंदिरासमोरील सभामंडप
श्रींचा पलंग आणि विश्रांतीस्थान
श्री नागदेवता
श्रींच्या समाधीचे दर्शन, शेगांव (गतकाळातील )
१९५५ - ५६ मधील श्रींच्या समाधीचे दर्शन, शेगांव
श्रींची समाधी मूर्ती, शेगांव
श्रींच्या समाधीवरील पादुकांचे झरोका दर्शन, शेगांव
श्रींच्या समाधीवरील पादुकांचा मूळ फोटो
शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
शेगांव मंदिरातील महाप्रसादालय फोटो
श्री गजानन महाराजांचा मूळ फोटो
श्रींची पालखी - मूळ फोटो
श्रींचा पालखी सोहळा
श्रींची पालखी
श्री गजानन महाराज संस्थान, आळंदी
श्री गजानन महाराज संस्थान, आळंदी
श्री गजानन महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर
श्री गजानन महाराज संस्थान, ओंकारेश्वर
श्री गजानन महाराज संस्थान, पंढरपूर
श्री भास्कर पाटील समाधी मंदिर, द्वारकेश्वर, अडगांव
श्री भास्कर पाटील समाधी, द्वारकेश्वर, अडगांव
श्री गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
श्रींनी पुंडलिकास दिलेल्या मूळ पादुका, मुंडगाव
श्री गजानन महाराज मूर्ती, मुंडगाव
श्री गजानन महाराज संस्थान, कोंडोली
याच शुष्क आम्र वृक्षास श्रींचे परमभक्त पितांबर यांनी कोंडोलीला पर्णयुक्त केले
शेगांव मधील देविदास पातुरकर यांचा सद्यस्थितीतील वाडा जेथे श्री गजानन महाराज प्रकट झाले
शेगांव मधील देविदास पातुरकर यांच्या वाड्याबाहेरील श्री गजानन महाराजांचे प्रकट स्थळ
याच वटवृक्षाखाली शेगांव मध्ये महाराजांचे प्रकट झाले
बंकटलाल सदन, शेगांव
बंकटलाल आगरवाल तिजोरी
श्री मारुती मंदिर, शेगांव
श्री मारुती मंदिर, शेगांव
हनुमान मंदिर, पिंपळगांव
कपिलधारा तीर्थ, इगतपुरी, नाशिक
श्रीक्षेत्र कपिलधारा येथील प्रवाह
श्रींनी स्थापन केलेला कपिलधारा तीर्थ येथील गणपती
कपिलधारा तीर्थ मंदिर
कपिलधारा तीर्थ
बच्चुलाल आगरवाल यांनी श्री महाराजांची जेथे पूजा केली ती शिळा, अकोला
श्रींच्या आशीर्वादाने उभारलेले बच्चुलाल आगरवाल यांचे राममंदिर, अकोला
श्री पुंडलिक भोकरे
श्री पुंडलिक भोकरे यांची समाधी, मुंडगांव
विष्णुदास सावजी यांचे घर, मलकापूर, स्नान झाल्यानंतर याच पलंगावर श्री महाराज स्थानापन्न झाले
बाळापूर येथील बाळकृष्णबुवा रामदासी यांचे घर जेथे श्री महाराजांनी रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले
श्री गंगाभारती गोसावी
श्री गंगाभारती गोसावी यांची समाधी, मलकापूर
इच्छाराम सदन, शेगांव
इच्छाराम सदन येथील जागा जेथे श्रींना मंगलस्नान घातले होते
भवानीराम देशमुख यांच्याजवळील श्री महाराज यांच्या मूळ पादुका, जयपूर - कोथळी
धुमाळ सदन, नाशिक
श्री गजानन महाराजांनी शांत केलेली सुकलालची द्वाड गाय, आपल्या संतती सोबत
श्री नरसिंग महाराज, अकोट
श्री गजानन महाराज श्री नरसिंग महाराज यांना जेथे भेटले ती जागा, अकोट
गतकाळातील मोटे मंदिर, शेगांव
तिमाजी मळा, मोरगांव - भाकरे
तिमाजी मळा, मोरगांव - भाकरे
महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले, ती विहीर, अकोली
महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले, ती विहीर, अकोली
श्री गजानन महाराज आणि श्री पितांबर महाराज यांच्या भेटीचे स्थळ
श्री पितांबर महाराज समाधी, कोंडोली
साळूबाईंचे बंधू दत्तोपंत घोडेगांवकर, अमरावती
दत्तोपंत घोडेगांवकर वाडा, अमरावती, या घरी काही दिवस श्री महाराज वास्तव्यास होते
दत्तोपंत घोडेगांवकर वाडा, अमरावती
श्री काशिनाथ खंडेराव गद्रे
मुंडगाव येथील झ्यामसिंगाच्या वाड्यात वास्तव्यास असतांना श्री गजानन महाराज ज्या पलंगावर विश्रांती घेत त्या पलंगाचे अवशेष
श्री गजानन महाराज
